एक्स्प्लोर

Coronavirus Update : कोरोनाची त्सुनामी, देशासह राज्यात नियम अधिक कठोर होण्याची शक्यता ABP Majha

दिवसागणिक कोरोनाचं संकट मुंबईसह राज्यावरही गहिरं होत चाललंय. त्यामुळे आता कठोर निर्बंधांचा सामना आपल्याला करावा लागण्याची शक्यता आहे. काल दिवसभरात कोरोनाच्या आकडेवारीनं अचानक उसळी घेतल्यानं आज राज्यात कठोर निर्बंध जारी होण्याची शक्यता आहे.   काल राज्यात तब्बल ३६ हजार २६५ नवे कोरोना रुग्ण आढळलेयत...  तर दुसरीकडे मुंबईत देखिल कोरोना रुग्णांच्या संख्येनं काल २० हजारांचा आकडा पार केलाय. मुंबईत काल २० हजार १८१ नवे रुग्ण आढळलेयत. मुंबईतील लोकसंख्या २० हजारांच्या पुढे गेल्यानंतर लॉकडाऊन असेल असा इशारा आयुक्तांनी दिला होता. त्या पार्श्वभूमीवर आता मुंबईसंदर्भातही आज मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्र्यांनी जरी संपूर्ण लॉकडाऊनची शक्यता फेटाळली असली तरी वीकेंड लॉकडाऊनची चर्चा मात्र सुरू झालेय. याशिवाय रात्रीची संचारबंदी लागू केली जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

 

भारत व्हिडीओ

Eknath Shinde Breaking : एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरला वादळाचा फटका, मोठी दुर्घटना टळली
Eknath Shinde Breaking : एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरला वादळाचा फटका, मोठी दुर्घटना टळली
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs 12 May 2026: 12 मे चा दिवस 5 राशींसाठी भाग्यशाली! बाप्पाच्या कृपेने मागोमाग शुभ योग, अचानक लॉटरीचे संकेत, रातोरात नशीब पालटेल
12 मे चा दिवस 5 राशींसाठी भाग्यशाली! बाप्पाच्या कृपेने मागोमाग शुभ योग, अचानक लॉटरीचे संकेत, रातोरात नशीब पालटेल
Pune Crime News: पुण्यात चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 5 व्या मजल्यावर चढला, युवकाचा उडी मारण्याचा प्रयत्न अन्...नेमकं प्रकरण काय?
पुण्यात चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 5 व्या मजल्यावर चढला, युवकाचा उडी मारण्याचा प्रयत्न अन्...नेमकं प्रकरण काय?
Asim Munir On India: पाकिस्तान लष्करप्रमुख असिम मुनीर यांची पुन्हा वल्गना; भारताला थेट धमकी देत म्हणाले, 'आता परिणाम गंभीर असतील...'
पाकिस्तान लष्करप्रमुख असिम मुनीर यांची पुन्हा वल्गना; भारताला थेट धमकी देत म्हणाले, 'आता परिणाम गंभीर असतील...'
Maharashtra Live Blog Updates:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गीत गायल्याप्रकरणी विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीची आज बैठक 
Maharashtra Live Blog Updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गीत गायल्याप्रकरणी विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीची आज बैठक 

व्हिडीओ

Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट
Kolhapur Fuel Issue : मोदींकडून पेट्रोल-डिझेल कमी वापरण्याचे आवाहन, कोल्हापूरकर म्हणाले...
Mateen Patel Case : मतीन पटेलांचं नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू - महापौर संभाजीनगर
Nitesh Rane On Nida Khan Case : निदा खान हिला पाठिशी घालण्याचं काम MIM पक्षाकडून सुरु आहे
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मंत्री बावनकुळेंनी शरद पवारांच्या आमदाराला पुढे बोलावलं; कार्यालयाचं उद्घाटन करायला लावलं, चर्चा तर होणारच
मंत्री बावनकुळेंनी शरद पवारांच्या आमदाराला पुढे बोलावलं; कार्यालयाचं उद्घाटन करायला लावलं, चर्चा तर होणारच
Nandurbar Fire News: नंदुरबारच्या नवापूर एमआयडीसीत अग्नितांडव! टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग, तब्बल 15 किमी अंतरावरून दिसतायेत धुराचे लोट
नंदुरबारच्या नवापूर एमआयडीसीत अग्नितांडव! टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग, तब्बल 15 किमी अंतरावरून दिसतायेत धुराचे लोट
Mumbai Crime News: पत्नीच्या नावाचे आधार कार्ड घेऊन दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये मुक्काम; तपासानंतर सगळे हादरले, मुंबईतील खळबळजनक घटना
पत्नीच्या नावाचे आधार कार्ड घेऊन दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये मुक्काम; तपासानंतर सगळे हादरले, मुंबईतील खळबळजनक घटना
सुनेत्रा पवार म्हणाल्या आदिती माझी मुलगी; सुनिल तटकरेंकडूनही उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक, महाराष्ट्राच्या पहिल्या वहिनी
सुनेत्रा पवार म्हणाल्या आदिती माझी मुलगी; सुनिल तटकरेंकडूनही उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक, महाराष्ट्राच्या पहिल्या वहिनी
Rupali Chakankar On SIT Inquiry Ashok Kharat Case: मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला...; एसआयटी रुपाली चाकणकर चौकशीत काय काय म्हणाल्या?
मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला...; एसआयटी रुपाली चाकणकर चौकशीत काय काय म्हणाल्या?
Bhuvneshwar Kumar: भुवनेश्वर कुमारने इतिहास घडवला! 19 वर्षांच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा घडला 'हा' रेकॉर्ड, मुंबईचं स्वप्न भंगलं, RCBचा थरारक विजय
भुवनेश्वर कुमारने इतिहास घडवला! 19 वर्षांच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा घडला 'हा' रेकॉर्ड, मुंबईचं स्वप्न भंगलं, RCBचा थरारक विजय
Kerala Government Formation: केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
Embed widget