एक्स्प्लोर
China Corona Cases Increased : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव, आढळले 'इतके' कोरोनाबाधित रुग्ण
चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना आणि लॉकडाऊनचं संकट निर्माण झालं आहे. सुमारे चाळीस लाख लोकसंख्या असलेल्या चीनच्या लान्झोऊ शहरात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आलाय. लान्झोऊ आणि चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने लॉकडाऊन लावण्यात आला आहे. लान्झोऊमध्ये सहा आणि संपूर्ण चीनमध्ये 29 नवे कोरोनाबाधित आढळल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. अत्यावश्यक सेवेशिवाय घरातून बाहेर पडू नये अशा सूचना लान्झोऊमधील नागरिकांना देण्यात आल्या आहेत.
भारत
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















