एक्स्प्लोर
Rahul Gandhi On Nitish Kumar : किरकोळ दबावानं नितीश कुमार बदलले : राहुल गांधी ABP Majha
Rahul Gandhi On Nitish Kumar : किरकोळ दबावानं नितीश कुमार बदलले : राहुल गांधी
काँग्रेसचे खासदार राहल गांधी यांनी नितीश कुमार यांच्यावर सडकून टीका केलीये. थोेडासा दबाव आला आणि नितीश कुमार बदलले, बिहारमध्ये सामाजिक सलोखा राखण्यासाठी आम्हाला नितीश कुमारांची गरज नाही असं राहुल म्हणाले. जातनिहाय जनगणना आम्ही नितीश यांच्याकडून करून घेतली, भाजपचा तेव्हा देखील विरोधच होता असा दावाही राहुल गांधींनी केला.
भारत
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















