एक्स्प्लोर
Congress President Election : काँग्रेस अध्यक्ष निवडणूक, दिल्लीत गाठीभेटींचा सिलसिला
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आता ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांची एन्ट्री झालीय. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचं नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीत पुढे होतं. पण राजस्थानातील सत्तासंघर्षानंतर परिस्थिती बदलली आणि दिग्विजय सिंह आता अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरले आहेत. आज काँग्रेस कार्यालयात ते उमेदवारी अर्ज घेण्यासाठी दाखल झाले. आपण उद्या उमेदवारी अर्ज दाखल करू असं त्यांनी सांगितलं.
भारत
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
आणखी पाहा





















