Chhattisgarh Rain : छत्तीसगडमध्ये जोरदार पाऊस, बस्तरच्या चित्रकुट धबधब्यानं धारण केलं रौद्र रूप ABP Majha
Continues below advertisement
संततधार पावसानं छत्तीसगडमधील बस्तरच्या धबधब्यानंही रौद्र रूप धारण केलंय. पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलेले आहेत. मिनी नायगरा धबधबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या छत्तीसगडमधील प्रसिद्ध चित्रकुट धबधबा ओसंडून वाहतोय. .. या धबधब्याचं हे रूप पाहण्यासाठी इथे पर्यटकही गर्दी करतायत.
Continues below advertisement