![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Project Cheetah : नामिबियामधून आणलेले आठ चित्ते हेलिकॉप्टरमधून Kuno National park मध्ये सोडणार
Project Cheetah : भारतात 70 वर्षांनंतर 'चिते की चाल' दिसणार आहे. नामिबियामधून आठ चित्ते आज भारतात दाखल झाले आहेत. नामिबिया येथून विशेष विमानानं आफ्रिकन आठ चित्त्यांचं भारतात आगमन झालं आहे. हे आठ चित्ते मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये ठेवण्यात येणार आहेत. चित्ते नामिबियाहून सुमारे आठ हजार किलोमीटरचा प्रवास करुन भारतात दाखल झाले आहेत. 1952 साली भारतातून चित्ते नामशेष झाले होते. सर्वोच्च न्यायालयाने 2020 साली भारतात चित्ते आणण्याची परवानगी दिली. भारतातून चित्ते नामशेष झाल्यानंतर 1970 साली देशात आणण्यासाठी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी प्रयत्न सुरु केले होते. मात्र तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने यासाठी परवानगी नाकारली होती. त्यानंतर यंदा 2022 मध्ये हा प्रोजेक्ट चित्ता पूर्णत्वास आला आहे. या प्रोजेक्ट चित्ता साठी भारत सरकारने सुमारे 90 ते 92 कोटी खर्च केल्याचं बोललं जात आहे.
![Suryakumar Yadav Coach Ashok Aswalkar:सूर्याला कसं लाभलं प्रशिक्षकांचं मार्गदर्शन; काय होत्या सूचना ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/df4021bd5e090e402c43918947c325aa1719736202342719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Devendra Fadnavis : 17 वर्षांनंतर भारताचा विजय; देशासाठी आनंदाचा दिवस - देवेंद्र फडणवीस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/2c27f6b9db460295dc1258e9c81bc7c21719731754176719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![PM Narendra Modi Man Ki Baat : आईच्या नावानं एक झाड लावा, 'मन की बात'मधून मोदींचं आवाहन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/97d2d691f8156037af38d18c6adb685f1719731026927719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sanjay Raut Full PC Delhi : बेईमान सरकारच्या फसवणुकीची दोन वर्ष, संजय राऊत यांचा हल्लाबोल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/8c5c835c0214bf9c4a17d8a05077b8ff1719730430047719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Raj Thackeray America Interview : अमेरिकेत मातृभाषेचा डंका, प्रत्येक मराठी माणासाने ऐकावी अशी मुलाखत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/22336f5f802d35fb95751fabbb9690af1719726344530719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)