एक्स्प्लोर
Bhaskar Raman : Karti Chidambaram यांचे निकटवर्तीय एस. भास्कर रमण सीबीआयच्या ताब्यात ABP Majha
पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्या मालमत्तांवर काल छापेमारी करणाऱ्या सीबीआयनं त्यांचे निकटवर्तीय एस भास्कर रमण यांना सीबीआयनं अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिलेय....चेन्नईमधून भास्कर रमण यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे... भास्कर रमण यांनी ५० लाख रुपये घेऊन व्हिसा बनवल्याचा आरोप आहे.. याच प्रकरणात ही अटक झाल्यचं कळतंय.
भारत
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
आणखी पाहा





















