एक्स्प्लोर
Lucknow Accident | लखनऊ एक्स्प्रेस वेवर मृत्यूचं तांडव, वोल्वो बस आणि ट्रकची भीषण धडक | ABP Majha
फिरोजाबादमध्ये आग्रा लखनऊ एक्स्प्रेस वेवर डबल डेकर वोल्वो बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात चौदा जणांचा मृत्यू तर २२ जण गंभीर जखमी झालेत. वोल्वो बस दिल्लीहून बिहारला जात होते. त्यावेळी ट्रकचा चाक बदलत असलेल्या चालक आणि हेल्परला या बसने जोरदार धडक दिली. यावेळी ट्रकचालकासह १४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर २२ जण गंभीर जखमी असून पाच जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलंय. जखमींवर इटावा इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भारत
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजीनगर
राजकारण
व्यापार-उद्योग
लातूर

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















