एक्स्प्लोर
BJP Mission West Bengal : भाजपचं 'मिशन पश्चिम बंगाल', भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांचा दावा ABP Majha
अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांनी केलेल्या एका दाव्यामुळे पश्चिम बंगालसह देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमधील 38 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा चक्रवर्ती यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. या 38 पैकी 21 आमदार थेट आपल्या संपर्कात असल्याचेही चक्रवर्ती यांनी म्हटले आहे.
ठाणे
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा




















