BJP Delhi Meeting :राज्यातील लोकसभा क्लस्टर प्रमुखांसोबत दिल्लीत बैठक,भाजपचे नेते आणि मंत्री दिल्लीत
abp majha web team
Updated at:
16 Jan 2024 01:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBJP Delhi Meeting :राज्यातील लोकसभा क्लस्टर प्रमुखांसोबत दिल्लीत बैठक,भाजपचे नेते आणि मंत्री दिल्लीत
नवी दिल्लीत आज भाजपची बैठक होत आहे. भाजपच्या लोकसभा क्लस्टर निहाय बैठका होणार आहे. या बैठकीला भाजपचे नेते आणि मंत्री दिल्लीत दाखल झाले आहेत. यामध्ये चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, अतुल सावे, हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, रवींद्र चव्हाण आणि राम सातपुते यांचा समावेश आहे. राज्यातील महत्त्वाचे नेते लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का याची चर्चा रंगली आहे.