Bhopal Building Fire : भोपाळमधील शासकीय इमारत जळून खाक, तब्बल 15 तासानंतरही आग धुमसतेय
abp majha web team
Updated at:
13 Jun 2023 07:42 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये काल दुपारी ४च्या सुमाराला सातपुडा भवन या शासकीय इमारतीला भीषण आग. १५ तास उलटून गेले तरी आग धुमसतेय. आग नियंत्रणात आणण्यासाठी वायुदलाचीही मदत. अग्निशमन दलाच्या ५० गाड्या आणि ३०० टँकर घटनास्थळी.