एक्स्प्लोर
Bhopal Baba Purshottam Samadhi : 72 तास 7 फूट खोल खड्ड्यात बाबा पुरुषोत्तमानंद यांची भू- समाधी
मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये ३० सप्टेंबरपासून ७२ तासांची भू-समाधी घेणारे बाबा पुरुषोत्तमानंद आज सकाळी अकराच्या सुमारास बाहेर येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट सुरक्षा तैनात केलीय.. सात फूट खोल अशा खड्ड्यात बाबा पुरुषोत्तमानंद यांनी समाधी घेतलीय.. सुरुवातीला बाबा पुरुषोत्तमानंद यांना भू-समाधीसाठी पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. मात्र शपथपत्र दिल्यानंतर ३० सप्टेंबरला बाबा पुरुषोत्तमानंद खड्ड्यात समाधीसाठी उतरले.. त्यानंतर या खड्ड्याला लाकडी पाटी आणि माती टाकून झाकण्यात आलंय.. बाबा देवीभक्त असून भाविकांना चमत्कार दाखवण्यासाठी समाधी घेतल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केलाय..
भारत
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
आणखी पाहा





















