एक्स्प्लोर
Corona BF 7 Patients in India : चीनमध्ये धुमाकूळ घातलेल्या कोरोना BF.7 चे तीन रुग्ण भारतात
चीन, जपान, कोरियामध्ये धुमाकूळ घालणारा कोरोनाचा बीएफ-७ सब व्हेरियंटचे तीन रुग्ण भारतात सापडले आहेत. गुजरातमध्ये दोन, तर ओडिशामध्ये एक रुग्ण सापडल्यामुळे मोठी खळबळ उडालीय. दरम्यान, बीएप-७ सब व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सरकारने भारतातील सर्व विमानतळांवर परदेशी प्रवाशांची चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत.
पुणे
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
आणखी पाहा




















