Ayodhya Ram Mandir Special Report : राम मंदिर निर्मितीचे साक्षीदार व्हा, अयोध्येतून माझाचा ग्राऊंड रिपोर्ट
Ayodhya Ram Mandir Special Report : राम मंदिर निर्मितीचे साक्षीदार व्हा, अयोध्येतून माझाचा ग्राऊंड रिपोर्ट
आता आपण जाणार आहोत अयोध्येला. इथं भव्य राम मंदिराचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. आणि कामाचा वेग पाहता, पुढच्या वर्षी देशविदेशातील राम भक्तांसाठी हे मंदिर खुलं होईल असंच दिसतंय. ((२९ मार्चला आपल्या महाराष्ट्रातून राम मंदिराच्या प्रवेशद्वारासाठीचा सागवानी लाकूडही गेलंय. त्यामुळे भव्य राम मंदिराच्या उभारणीत महाराष्ट्राचाही छोडाफार का होईना हातभार लागतोय. याच राम मंदिराचं काम कुठंवर आलंय. आणि याच कामात कोणकोणत्या अडचणी येतायेत... हेच जाणून घेण्यासाठी आपण जाणार आहोत. थेट अयोध्येत.चला तर मग. अयोध्येतील राम मंदिराचं पहिलं दर्शन घेऊया.






















