एक्स्प्लोर

Ayodhya : योगी सरकारकडून अयोध्येत भव्य दीपोत्सव; लेझर शो आणि आतषबाजी होणार ABP Majha

अयोध्येत राममंदिराचं बांधकाम सुरु असल्याने इथं यंदाची दिवाळी धुमधडाक्यात साजरी करण्यात येणार आहे. प्रभू श्रीरामाची नगरी लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी उजळणार आहे. अयोध्येत १२ लाख दिवे प्रज्वलित करुन नवा विक्रम करण्यात येणार आहे. शरयू काठावर ९ लाख तर राम की पैडी इथं ३ लाख दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार आहेत. यावेळी थ्री डी हॉलिग्राफिक शो, रामायणावरील आधारित लेझर शो आणि आतषबाजी करण्यात येणार आहे. रामलीला सादर करण्यासाठी श्रीलंकेतील सांस्कृतिक मंडळाला आमंत्रित करण्यात आलंय. अयोध्येतील दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात आल्यात. तसंच या ठिकाणी आकर्षक वाळू शिल्पही साकारण्यात आलंय. यांत अयोध्येचं राममंदिर, रामायणातील विविध घटना वाळू शिल्पाच्या माध्यमातून साकारण्यात आल्यात. 

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! नागपुरातून तब्बल दीड कोटी रुपयांची इलेक्ट्रिक बस चोरीला, अमरावतीत चोरट्याला पकडले, आत्तापर्यंत 20 बस चोरल्याची कबुली 
धक्कादायक! नागपुरातून तब्बल दीड कोटी रुपयांची इलेक्ट्रिक बस चोरीला, अमरावतीत चोरट्याला पकडले, आत्तापर्यंत 20 बस चोरल्याची कबुली 
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
अहिल्यानगरमध्ये भरदिवसा गॅंगवॉर, तरुणावर जीवघेणा हल्ला, तर पुणे गोळीबार प्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुख पोलिसांच्या ताब्यात
अहिल्यानगरमध्ये भरदिवसा गॅंगवॉर, तरुणावर जीवघेणा हल्ला, तर पुणे गोळीबार प्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुख पोलिसांच्या ताब्यात

व्हिडीओ

Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट
Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
Gold Silver Rate : सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
Knight Riders Cricket Ground: शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
Bus Accident: धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
Embed widget