एक्स्प्लोर
Arpita Mukherjee Special Report : अर्पिता दुसऱ्या घरातही पैशांचा डोंगर, ममतांना हदरवणारा महाघोटाळा
Arpita Mukherjee Special Report : पश्चिम बंगालमधून. इथं गेल्या पाच दिवसांत ममता सरकारला हादरवून सोडणारा घोटाळा उघड झालाय. ममता सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जींनी शिक्षणमंत्री असताना भरती घोटाळा केला. त्याची चौकशी सुरु झाली. आणि एका अभिनेत्रीच्या घरात पैशाचा डोंगर सापडला. हा पैसा पार्थ चॅटर्जींचाच असल्याचा दावा सुरु झाला..आणि संपूर्ण प्रकऱणात ममतांनी पहिलं पाऊल टाकलं.. पाहुयात ममता सरकारला धक्का देणाऱ्या घोटाळ्यावरचा स्पेशल रिपोर्ट
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
करमणूक
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग























