एक्स्प्लोर
Amazon | आर्थिक मंदीच्या सावटात अॅमेझॉनकडून भारतीयांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी
लॉकडाऊन आणि कोरोनामुळे भारतात आर्थिक मंदीचं सावट आहे. अनेक कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांची कपात होतेय. याच पार्श्वभूमीवर जगातील नामांकित ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने भारतातील बेरोजगारांसाठी खूशखबर दिलीय. अॅमेझॉननं भारतात रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध करुन दिलीय. लॉकडाऊनच्या काळात अॅमेझॉननं भारतातील नोकर भरतीची घोषणा केली आहे. कंपनी भारतातील 50 हजार लोकांना तात्पुरत्या स्वरूपात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणार आहे. कंपनीने अॅमेझॉन फ्लेक्स सर्व्हिस अंतर्गत या सर्व तात्पुरत्या नोकर्या सुरु केल्यात.
भारत
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
वाशिम
महाराष्ट्र
राजकारण





















