एक्स्प्लोर
Ahmedabad-Mumbai Tejas Express | अहमदाबाद-मुंबई तेजस एक्स्प्रेसमध्ये कोणत्या सुविधा? | ABP Majha
गुजरातच्या अहमदाबाद इथून आज देशातील दुसऱ्या आणि महाराष्ट्राच्या पहिल्या प्रायव्हेट तेजस एक्सप्रेसने प्रस्थान केले.. मुंबईच्या दिशेने आलेल्या या गाडीत अनेक वैशिष्ट्ये होती. या ट्रेनमध्ये इतर प्रीमियम ट्रेनमध्ये नसलेल्या अनेक सेवा दिल्या जातात. जसे की प्रत्येक प्रवाश्याचा 25 लाखांचा विमा, ट्रेन उशिरा पोचली तर त्याबदल्यात पैसे, प्रवासादरम्यान एखादी गोष्ट हरवली तर 1 लाखाचा विमा, विमानाप्रमाणे सोयीसुविधा, प्रवासा दरम्यान वाचण्यास पेपर्स, मॅगझीन, उत्कृष्ट जेवण आणि चहा मोफत. या सेवांच्या बदल्यात प्रवाशांकडून डायनॅमिक पद्धतीने तिकीट आकारणी करण्यात येते, त्याचसोबत इतर गाड्यांपेक्षा थोडी जास्त तिकीट या गाडीची असते. या गाडीच्या सुटण्याच्या आधी आमच्या प्रतिनिधीने घेतलेला हा आढावा पाहुयात...
भारत
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
आणखी पाहा




















