एक्स्प्लोर
Adhir Ranjan Chowdhury Statement : अधीर रंजन चौधरींच्या 'त्या' वक्तव्यावरुन रणकंदन
अधीररंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज संसदेतही उमटले. लोकसभेचं कामकाज सुरु होताच आज भाजपचे खासदार आक्रमक झाले. त्यातच महिला खासदारांनी जोरदार आवाज उठवला. स्मृती इराणी यांनी चौधरी यांनी माफी मागावी अशा घोषणा दिल्या. गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज स्थगित करावं लागलं. तर दुसरीकडे संसदेबाहेरही भाजपच्या महिला खासदारांनी जोरदार घोषणाबाजी करून चौधरी यांच्या वक्तव्याचा निषेध केला. माफी मागावी अशा घोषणा त्यांनी यावेळी दिल्या.
भारत
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
क्राईम
पुणे





















