एक्स्प्लोर
Thane Potholes | खड्ड्यांच्या चक्रव्युहातून ठाणेकरांची सुटका कधी? कुणाचा जीव गेल्यावर प्रशासन जागं होणार?
ठाणे शहर हे तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं मात्र या शहरातील तलावांपेक्षा जास्त संख्या झाली आहे ती म्हणजे खड्ड्यांची, आता सध्याच्या ठाणे शहराच्या स्थितीवरून हे खड्ड्यांचं ठाणं आहे असं म्हणायची वेळ आलीय. पूर्व द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत, सोबतच मेट्रोचं काम सुरू असल्याने रस्त्याची जागा कमी झाली असून त्यात खड्डे असल्याने जीव धोक्यात घालत प्रवाशांना वाहनं न्यावी लागत आहेत. यासर्वामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीदेखील होत आहे.
बातम्या
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
आणखी पाहा



















