एक्स्प्लोर
Advertisement
Home Minister on Fake TRP | रिपब्लिक चॅनलच्या प्रमुखांना बनावट TRPबद्दल विचारणा होणारच - अनिल देशमुख
मुंबई : माध्यम क्षेत्रात खळबळ माजवणारी एक बातमी हाती आली आहे. मुंबई पोलिसांकडून बनावट टीआरपी रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली आहे. या प्रकरणी 2 मराठी चॅनेलच्या मालकांना देखणी अटक करण्यात आल्याचं त्यांनी सांगितले आहे. रिपब्लिक टीव्हीची देखील यात चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
माध्यमांमध्ये टीआरपीला (TRP) अनन्यसाधारण महत्व आहे. काही माध्यमांनी एका कंपनीच्या मदतीनं TRP रेटिंग मॅन्युप्युलेट केल्याचं समोर आलं आहे. अशिक्षित लोकांच्या घरात इंग्रजी चॅनल्स चालू ठेवण्यासाठी पैसे दिले जात असल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्या मालक आणि संचालकांविरोधात कारवाई करणार असल्याचे मुंबई पोलीस परमबीर सिंह यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र
Sada Sarvankar EXCLUSIVE : शिदेंसोबतच्या बैठकीत काय झालं ? उमेदवारी मागे घेणार?
Nana Kate on Maval| बंडखोरी मागे घ्यावी का? हाच नियम मावळमध्ये भाजपाने पाळावा, नाना काटेंचा नवा डाव
4 दुपारी २ च्या हेडलाईन्स- एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 02 PM 4 नोव्हेबंर 2024
Nawab Malik : उमेदवारी मागे घेण्यास मलिकांचा नकार, निवडणूक लढणार
दुपारी १२ च्या हेडलाईन्स 01PM TOP Headlines 01 PM 02 November 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
लातूर
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement