Hingoli Accident : हिंगोली कळमनुरी मार्गावर बस उलटल्यानं 24 जण जखमी
abp majha web team
Updated at:
11 Jan 2023 02:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिंगोली कळमनुरी मार्गावर बस उलटल्यानं 24 जण जखमी, बसच्या स्टेअरिंगची पिन तुटल्यानं अपघात झाल्याची माहिती, जखमींवर कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू ------