एक्स्प्लोर
Chhagan Bhujbal : जोडायला अक्कल लागते मोडायला नाही , जरांगेंवर जोरदार हल्लाबोल - छगन भुजबळ
Chhagan Bhujbal : जोडायला अक्कल लागते मोडायला नाही , जरांगेंवर जोरदार हल्लाबोल - छगन भुजबळ मराठा समाजाला विरोध नाही पण झुंडशाही, जाळपोळीला आमचा विरोध, तर ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देऊ नका, भुजबळांकडून पुनरुच्चार
आणखी पाहा























