एक्स्प्लोर
Fair & Lovely | फेअर अँड लव्हलीतून 'फेअर' गायब होणार! रंगभेदावरून होणाऱ्या टीकेमुळे HULचा निर्णय
मुंबई : फेअर अँड लव्हली.. भारतीय स्त्री पुरुषांच्या सर्वाधिक पसंतीच्या फेअरनेस क्रीममधून आता फेअर हा शब्द गायब होण्याची शक्यता आहे. हिंदुस्थान लीव्हर लिमिटेड या फेअर अँड लव्हलीचं उत्पादन करणाऱ्या कंपनीने हा निर्णय घेतलाय, फेअर अँड लव्हलीच्या रिब्रँडिंगमध्ये फेअर हे नाव वगळलं जाण्याची शक्यता आहे. भारतीयांच्या अनेक पिढ्यांची पसंती बनलेल्या या फेअरनेस क्रीमचं रिब्रँडिंग हा एक वेगळा प्रयोग ठरणार आहे.
फेअर अँड लव्हलीमधील फेअर या शब्दातून फक्त गोरेपणाशी किंवा उजळपणाशी संबंधित मर्यादित अर्थ साधला जायचा. त्यामुळे वेळोवेळी हिंदुस्थान लिव्हर लिमिटेडवर टिकाही व्हायची.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
अहमदनगर
पुणे
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement



















