एक्स्प्लोर
Threat to Uday Samant | उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या पीएच्या फोनवर अज्ञाताकडून धमकी
शिवसेना विरुद्ध भाजप संघर्ष आता टोकाला गेला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या पीएला धमकीचा फोन आला. एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यानं धमकीचा फोन केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मंत्री उदय सामंत आज विदर्भ दौऱ्यावर आहेत, विद्यार्थी संघटनेनं उदय सामंत यांना मराठवाड्यात येऊ देणार नाही अशी धमकी दिली मात्र अशा पोकळ धमक्यांना घाबरत नाही, मी विद्यार्थ्यांच्या हिताचं काम करणार, असं उदय सामंत यांनी व्यक्त केलं.
राजकारण
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा




















