एक्स्प्लोर
Vinod Agarwal : विनोद अग्रवालांची महावितरण उपकार्यकारी अभियंत्याला मारहाण, तक्रार दाखल
थकित विज बिलाची सक्तिने वसूली का करता असा जाब विचारायला गेलेल्यां गोंदियाच्या अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी महावितरणाचा उपकार्यकारी अभियंताला केली मारहाण...राजेश कंगाले असे उपकार्यकारी अभियंता चे नाव..गोंदियाचा सूर्या टोला परिसरात असलेल्या पावर हाउस मधील घटना...घटनेनंतर संतप्त MSEB चे कर्मचारी पोहचले तक्रारी साठी रामनगर पोलिस स्टेशनमध्ये दाखल.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion

















