एक्स्प्लोर
Gondia Train Accident : सिग्नलच्या घोळामुळे मालगाडीला एक्स्प्रेसची धडक ABP Majha
रायपूरहून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या "भगत की कोठी बिलासपूर" एक्स्प्रेसला गोंदियात अपघात झालाय.. या अपघातात पन्नासहून अधिक प्रवासी किरकोळ जखमी झालेत... मालगाडीला एक्स्प्रेसने मागून धडक दिल्यानंतर एक डब्बा रुळावरुन घसरला... एका सिग्नलच्या घोळामुळे हा अपघात झाल्याचा समोर आलंय..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
मुंबई
करमणूक

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion

















