एक्स्प्लोर
Devendra Fadnavis stage Share with Prafulla Patel : प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर
Devendra Fadnavis stage Share with Prafulla Patel : प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर
गोंदिया जिल्हा परिषदेत एकत्रित सत्तेत असलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस... तर भंडारा जिल्हा परिषदेत एकत्रित विरोधी बाकांवर बसलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस... सध्या या दोन्ही पक्षात गोंदिया आणि भंडारा जिल्ह्या संदर्भात काहीतरी वेगळं शिजतंय का? असा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे दोन्ही पक्षातील दोन मोठे नेते एकाच मंचावर दिसले.. यावेळी त्यांनी काही सूचक वक्तव्ये देखील केलीयेत.
गोंदिया
![Gondia : गोंदियात निद्रावस्थेतील हनुमानाची स्वयंभू मूर्ती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/23/0c9e2f0d339058d0b1007378eb46a50a1713858785727719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Gondia : गोंदियात निद्रावस्थेतील हनुमानाची स्वयंभू मूर्ती
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
सिंधुदुर्ग
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement