एक्स्प्लोर
Gondia Train Accident : गोंदियामध्ये 'भगत की कोठी' ट्रेनला भीषण अपघात, 50हून अधिक प्रवासी जखमी
रायपुर कडून नागपुरच्या दिशेने जाणाऱ्या "भगत की कोठी" ट्रेनला गोंदिया शहरालगत अपघात...समोर जात असलेल्या मालगाडीला भगत की कोठी ट्रेन ने दिली मागून धड़क..धड़के नन्तर भगत की कोठी ट्रेन च्या एक डब्बा रुळाखाली घसरला...अपघातात 50 च्या वर लोक किरकोळ जखमी...जखमी प्रवाश्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय व तसेच खाजगी रुग्णालयात उपचार सुरु...पहाटे 4 ची घटना
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई

















