एक्स्प्लोर

Ganbote Family Pahalgam : जीव वाचवण्यासाठी टिकल्या काढून फेकल्या, गणबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरार

Ganbote Family Pahalgam : जीव वाचवण्यासाठी टिकल्या काढून फेकल्या, गणबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरार

जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हल्ल्यातील मृतांमध्ये महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा समावेश आहे. या हल्ल्यामध्ये पुण्यातील लहानपणापासूनचे जिवलग मित्र संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा निष्पाप बळी गेला. बालपणापासूनच्या या मैत्रीचा शेवट मात्र, दुर्दैवी झाला. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे कुटुंबीयांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी गणबोटेंच्या पत्नीने व वाचवण्यासाठी केलेली धडपड आणि थरारक प्रसंग सांगितला आहे. त्या हल्लेखोरांनी विचारलं  'अजान पढता है क्या, पढता है क्या कुछ?' त्याच बोलण ऐकून आम्ही आमच्या टिकल्या काढून फेकल्या आणि आम्ही सगळे अल्लाह हू अकबर म्हणायला लागलो, असंही त्यांनी पुढे सांगितलं. 

कपडे काढून गोळ्या झाडल्या

कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नीने शरद पवार यांच्या समोर अंगावर काटा आणणारा अनुभव सांगताना म्हणाल्या, संतोष जगदाळे यांचा परिवार आणि आम्ही (गणबोटे परिवार) सोबत होतो. ते कुराणवरून काहीतरी तिथं झालं होतं. हल्लेखोरांनी आम्हाला अजान वाचायला सांगितलं. आम्ही सगळ्या महिलांनी तिथं मोठमोठ्यांनी अजान म्हटलं. मारणारे चार जण होते. तिथे एक जण मुस्लीम घोडेवाला होता, त्याने त्या हल्लेखोरांना विचारलं. या निष्पाप लोकांना का मारत आहात. त्यांनी काय चुक केली आहे. त्यानंतर त्याच्यावरती कपडे काढून गोळ्या झाडल्या. तो मुस्लीम घोडेवाला आम्हाला वाचवत होता, पण त्यालाही मारलं. 

बातम्या व्हिडीओ

Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha
Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरात आढळला कंत्राटी कामगाराचा मृतदेह, पोलिसांकडून तपास सुरु
धक्कादायक! राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरात आढळला कंत्राटी कामगाराचा मृतदेह, पोलिसांकडून तपास सुरु
Yugandhara Bhonde : दीड वर्षांच्या लेकीला सोडून खडतर सैनिकी प्रशिक्षण; पुण्याच्या डॉ. युगंधरा भोंडे बनल्या ITBP मध्ये क्लास वन ऑफिसर!
दीड वर्षांच्या लेकीला सोडून खडतर सैनिकी प्रशिक्षण; पुण्याच्या डॉ. युगंधरा भोंडे बनल्या ITBP मध्ये क्लास वन ऑफिसर!
मुंबईतील समुद्रात महिनाभरात 6 वेळा भरती; पुढच्या महिन्यात सर्वात उंच लाट उसळणार; हवामान विभागाचा अलर्ट, नागरिकांना आवाहन
मुंबईतील समुद्रात महिनाभरात 6 वेळा भरती; पुढच्या महिन्यात सर्वात उंच लाट उसळणार; हवामान विभागाचा अलर्ट, नागरिकांना आवाहन
येवल्यात आरोग्य विभागाची बोगस डॉक्टरवर कारवाई, 20 ते 25 हजार गोळ्यांसह इंजेक्शनचा साठा जप्त
येवल्यात आरोग्य विभागाची बोगस डॉक्टरवर कारवाई, 20 ते 25 हजार गोळ्यांसह इंजेक्शनचा साठा जप्त

व्हिडीओ

Shashikant Shinde : सरकारचे भांडवलधार्जिणे निर्णय घेल्याने महागाई वाढतेय- शशिकांत शिंदे
Raosaheb Danve on Abdul Sattar : अब्दुल सत्तार चार तारखेला अर्ज मागे घेतील - रावसाहेब दानवे
Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report
Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India New Zealand Tour: टीम इंडिया न्यूझीलंडचा भलामोठा दौरा करणार; रोहित-विराट जोडगोळीला एकत्र पाहण्याची पर्वणी
टीम इंडिया न्यूझीलंडचा भलामोठा दौरा करणार; रोहित-विराट जोडगोळीला एकत्र पाहण्याची पर्वणी
Tim David: आरसीबीच्या टीम डेव्हिडला जबरी दंड होऊनही सर्वात मोठा झटका; अंपायरच्या दिशेनं बॅग फेकणं भलतंच महागात!
आरसीबीच्या टीम डेव्हिडला जबरी दंड होऊनही सर्वात मोठा झटका; अंपायरच्या दिशेनं बॅग फेकणं भलतंच महागात!
Cockroach Janata Party: शोध पत्रकार, आयआयटी (IIT) कानपूर ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेला तरुण; कॉकरोच जनता पार्टीचे ते तीन प्रवक्ते कोण? अभिजित भारतात येण्यापूर्वी मोठी घोषणा
शोध पत्रकार, आयआयटी (IIT) कानपूर ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेला तरुण; कॉकरोच जनता पार्टीचे ते तीन प्रवक्ते कोण? अभिजित भारतात येण्यापूर्वी मोठी घोषणा
मुंबईतील समुद्रात महिनाभरात 6 वेळा भरती; पुढच्या महिन्यात सर्वात उंच लाट उसळणार; हवामान विभागाचा अलर्ट, नागरिकांना आवाहन
मुंबईतील समुद्रात महिनाभरात 6 वेळा भरती; पुढच्या महिन्यात सर्वात उंच लाट उसळणार; हवामान विभागाचा अलर्ट, नागरिकांना आवाहन
Aviation Sector Fund : महागलेल्या विमान तिकिटांवर सरकारचा उतारा, एव्हीएशन सेक्टरला 10,000 कोटींची मदत 
महागलेल्या विमान तिकिटांवर सरकारचा उतारा, एव्हीएशन सेक्टरला 10,000 कोटींची मदत 
Karnataka Cabinet: डीके शिवकुमारांनी हातात संविधान घेत कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली; जी. परमेश्वर उपमुख्यमंत्री, सिद्धरामय्यांच्या मुलासह 14 आमदारांना मंत्रीपदाची शपथ
डीके शिवकुमारांनी हातात संविधान घेत कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली; जी. परमेश्वर उपमुख्यमंत्री, सिद्धरामय्यांच्या मुलासह 14 आमदारांना मंत्रीपदाची शपथ
पाऊले चालती पंढरीची वाट... संत तुकोबांच्या वारीचं वेळापत्रक जाहीर; पालखी 7 जुलैला पंढरीकडे प्रस्थान करणार
पाऊले चालती पंढरीची वाट... संत तुकोबांच्या वारीचं वेळापत्रक जाहीर; पालखी 7 जुलैला पंढरीकडे प्रस्थान करणार
Sanjay Shirsat : निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांची चौकशी करा, अनेक धागेदोरे समोर येतील; संजय शिरसाटांची मागणी 
निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांची चौकशी करा, अनेक धागेदोरे समोर येतील; संजय शिरसाटांची मागणी 
Embed widget