एक्स्प्लोर
FIR Against Worli Pub | वरळीतील पबवर कारवाई करणार, विरोधकांच्या आरोपानंतर आदित्य ठाकरेंची माहिती
मुंबई : मनसे नेते संतोष धुरी यांनी वरळीतळ्या एका पबमधला एक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातच रात्री उशिरापर्यंत पब आणि हॉटेल चालत आहेत. नियमांचं उल्लंघन केलं केलं जातंय. त्यामुळे वरळी महाराष्ट्राच्या बाहेर आहे का? असा सवाल धुरी यांनी उपस्थित केला होता. यानंतर पर्यटनमंत्री आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी वरळीतल्या पबवर एफआयआर दाखल करणार असल्याची माहिती एबीपी माझाला दिली आहे.
महाराष्ट्र
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्राईम
महाराष्ट्र
करमणूक





















