एक्स्प्लोर
BJP-Facebook Relations | भाजप नेत्यांवर फेसबुकची कारवाई नाही, वॉल स्ट्रीट जर्नलचा खळबळजनक दावा
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका परदेशी वृत्तपत्राचा हवाला देत भाजप आणि आरएसएसवर गंभीर आरोप लावले आहे. या दोन्ही संघटना भारतात फेसबुक आणि व्हॉट्सअॅप कंट्रोल करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. राहुल गांधी यांनी ट्वीटवर यासंदर्भात माहिती शेअर केली आहे.
राहुल गांधी यांनी जी बातमी शेअर केली त्यात रोहिंग्या मुसलमानांबाबतीत भाजप नेता टी. राजा सिंह यांच्या वक्तव्याचा उल्लेख केला आहे. रिपोर्टनुसार टी राजा सिंह यांचं वक्तव्य फेसबुकच्या नियमांचं उल्लंघन करत होते, मात्र, तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्याचं फेसबुकवर अजूनही अकाउंट आहे.

राजकारण
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
आरोग्य
भारत
सिंधुदुर्ग
भविष्य