एक्स्प्लोर
Pankaja Munde | नुकसानग्रस्त शेतीचे तातडीनं पंचनामे करा, सरकारकडून मदतीची अपेक्षा - पंकजा मुंडे
राज्यातील अनेक भागांत पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुणे-सोलापूर हायवेवर पावसामुळे ट्रॅफिक जॅम (Traffic on Pune Solapur Highway) झालं आहे. तर पुण्यातही सकाळी पावसाने उसंत घेतली तरी रात्रभर पावसामुळे अनेक भागांत पाणी साचलं. साचलेल्या पाण्यामुळे पुण्यातही अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच अनेक भागांत ट्रॅफिक जॅम (Pune traffic Update) झालं आहे. याशिवाय इंदापूर (Indapur), पंढरपूर (Pandharpur), सांगली (Sangali) या भागांतही मुसळधार पाऊस कोसळत आहे.
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
पुणे
भविष्य



















