एक्स्प्लोर
#Unemployment परीक्षा पुढे ढकलली, नोकरभरतीचं काय होणार? आरक्षणाचा पेच, विद्यार्थी अंधारात!
कोरोना काळात महाराष्ट्र राज्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. इतकंच नाहीतर राज्यातील बेरोजगारी दर 20.9% झाला आहे. पुनःश्च हरिओम नंतर राज्यातील बेरोजगारी दर जुलै महिन्यात 3.9% पर्यंत घसरला आहे. राज्य सरकारने अनलॉक करण्याचा निर्णय घेऊनही स्थानिक पातळीवर काही ठिकाणी प्रशासनाने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुन्हा ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस बेरोजगारी दर 6.9% पर्यंत पुन्हा वाढला आहे.
नाशिक
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















