एक्स्प्लोर
Face Recognition| IITच्या माजी विद्यार्थ्यानं बनवली फेस रेकग्निशन मशीन,कॉन्टॅक्टलेस थर्मल स्क्रिनींग
आयआयटीच्या माजी विद्यार्थ्याने फेस रेकग्निशन मशीन तयार केलं आहे, या मशीनच्या मदतीने कोणत्याही प्रकारचा संपर्क न करता केवळ चेहरा दाखवून तुम्हाला तुमचं शरीराचं तापमान समजणार आहे. तापमान समजल्यानंतर सॅनिटायझर वापरूनच ऑफिसच्या आत प्रवेश करता येईल असं याचं सेटिंग आहे. त्यामुळे आता कार्ड पंच करण्याची गरज नाही केवळ चेहरा दाखवून तुम्हाला आत जाता येणार, मुख्य म्हणजे मास्क चेहऱ्यावर असतानासुद्धा हे मशीन तुमचा चेहरा ओळखतं.
बातम्या
Police Detain Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
व्यापार-उद्योग
भारत
भारत



















