एक्स्प्लोर
स्माशानभूमीच्या जागेत अतिक्रमण, अंत्यसंस्कार कुठे करायचे? 4 तास मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत | बुलडाणा
बुलडाण्यातल्या देऊळगावराजातील स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण असल्यानं गेल्या चार तासांपासून मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत आहे.सत्यभामा एलगिरे या ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय. तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नगरपालिकेनं अधिग्रहित केलेल्या स्मशानभूमीच्या जागेवर 20 ते 25 जणांनी अतिक्रमण केलं आहे. त्यामुळे आता पार्थिवावर अंत्यसंस्कार कुठे करावेत असा प्रश्न महिलेच्या नातेवाईकांना प़डलाय.
बातम्या
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
आणखी पाहा


















