एक्स्प्लोर
Election Commission:कोरोनाचा वाढता वेग पाहता निवडणुका होणार की नाही,निवडणूकआयोगाचा मोठा निर्णय
देशात सध्या कोरोनाच्या ओमायक्रॉनबाधित रुग्णांमध्ये झपाट्यानं आणि मोठी वाढ होतेय. आणि त्याचवेळी पाच राज्यांमधल्या निवडणुकाही तोंडावर आल्या आहेत. पण कोरोनाचा वाढता वेग पाहता निवडणुका होणार की नाही असा प्रश्न पडलेला असतानाच निवडणूक आयोगानं एक मोठा निर्णय घेतलाय. त्यानुसार निवडणुका ठरलेल्या वेळेत होण्याची शक्यता आहे. पाहूयात स्पेशल रिपोर्ट.
राजकारण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
आणखी पाहा




















