एक्स्प्लोर
Sheetal Amte : महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या
मुंबई : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आज (30 नोव्हेंबर)आत्महत्या केली आहे. आनंदवन येथील राहत्या घरी विषाचं इंजेक्शन घेऊन त्यांनी आयुष्य संपवलं. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केलं. डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु, डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येमुळे सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.
डॉ. शीतल आमटे यांनी 'एबीपी माझा'साठी एक व्हिडीओ व्लॉग सीरिज केली होती. त्या व्हिडीओ व्लॉगच्या माध्यमातून आनंदवनाचं काम उलगडून दाखवण्याचं काम त्या करत होत्या. तसेच त्यांनी आपल्या या व्हिडीओ सीरिजमार्फत अनेक सामाजिक आणि मानसिक विषय हाताळण्याचा आणि लोकांमध्ये त्यासंदर्भात जागृती करण्याचा प्रयत्न केला होता. याव्यतिरिक्त त्यांनी अनेक हटके आणि वेगळे विषयही या सीरिजमधून हाताळले होते.
डिप्रेशनमधून बाहेर कसं पडायचं?, 'आनंदवना'तील कृत्रिमरित्या जंगल निर्मितीचा प्रयोग, महिलांना स्वयंपूर्ण करणाऱ्या गोधडीच्या निर्मितीची कहाणी, मानव आणि कुत्रा यांची मैत्री! दोस्ती आपल्या कुत्र्यांशी, मुलांचे स्क्रीन अॅडिक्शन कसे सोडवावे? यांसारख्या विषयांना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी 'एबीपी माझा'साठी केलेल्या व्हिडीओ व्लॉग सीरिजमधून मांडले होते.

राजकारण
Sanjog Waghere Join BJP : संजोग वाघेरे भाजपात प्रवेश करणार, मुंबईकडे रवाना
Kolhapur Hupari Murder : कोल्हापुरात हुपरीमध्ये पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या
Manikrao Kokate Resignation : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
Vidhan Parishad Final week proposal : विघानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यास सुरुवात
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
विश्व
विश्व