एक्स्प्लोर
Yashwant Jadhav | यशवंत जाधवांच्या ऑडिओ क्लिपवरून राडा, मुंबई महापालिकेत शिवसेना, भाजप आमने-सामने
मुंबई महानगर पालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या दालनाबाहेर आज शिवसेना आणि भाजप नगरसेवक भिडले होते.आज स्थायी समिती ची बैठक होती.या वेळी स्थायी समिती अध्यक्ष यांची ऑडियो क्लिप आणि ई टेंडर रद्द बाबत हरकती चा मुद्दा भाजप चे प्रभाकर शिंदे सादर करणार होते.मात्र बैठकीत हा हरकती चा मुद्दा काढू दिला नाही.आणि शिवीगाळ केली असल्याचा आरोप भाजप ने केले आहे.यानंतर भाजप च्या नगरसेवकांनी स्थायी समिती अध्यक्षांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या दिला.या वेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली.याच दरम्यान त्या ठिकानी स्थायी समिती अध्यक्ष आले असता त्यांना कार्यालयात जाण्यास अडविण्यात आले.या वेळी शिवसेना नगरसेवक ही भडकले आणि त्यांनी देखील भाजप च्या विरोधात घोषणाबाजी केली.मात्र या बाबत यशवंत जाधव यांनी हे आरोप फेटाळून लावले.मी शिंदे यांना वेळ दिला होता मात्र त्यांनी तो घेतला नाही आणि सभा संपल्यावर गोंधळ सुरू केला.भाजप मला कंत्राटदार च्या आडून ब्लकमेल केले जाते आहे असा आरोप जाधव यांनी केला आहे.
क्राईम
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















