एक्स्प्लोर
Disale Guruji:Solapurशिक्षण विभागाचा आणखी एक कारनामा,डिसलेंना खरंच पुरस्कार मिळाला का?याची चौकशी
रणजित डिसले गुरुजींना आंतरराष्ट्रीय आतंरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि सरकारी पातळीवर त्यांना त्रास देण्याची जणू काही मोहीमच सुरु झाली होती . मात्र आता शासन स्तरावर याला ब्रेक लावीत अधिकाऱ्यांचा कारभाराला चाप लावल्याने आता डिसले गुरुजींना अमेरिकेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे . एका ग्रामीण भागातील गुरुजीने स्वकर्तृत्वाच्या जोरावर देशाचे नाव जगात मोठे केले त्यांना ज्या पद्धतीची वागणूक शिक्षण विभागाने दिली ती चुकीची होती अशी सर्वत्र चर्चा सुरु आहे .
राजकारण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
आणखी पाहा



















