एक्स्प्लोर
Mahavitaran Strike Dhule : धुळे जिल्ह्यात 800 वीज वितरण कंपनीचे कर्मचारी संपात सहभागी
धुळे जिल्ह्यात 800 वीज वितरण कंपनीचे कर्मचारी संपात सहभागी झालेत.. शिरपूर बोरीस आणि रोहिणी येथील उपकेंद्राचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.. अजूनही बऱ्याच भागातील वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता असून याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे..... नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी खाजगी कर्मचारी आणि सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे....
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्राईम
राजकारण
व्यापार-उद्योग


















