एक्स्प्लोर
Dhule : शिरपूर पोलिसांकडून 11 तलवारी जप्त , 2 जणांना अटक : ABP Majha
धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात ११ तलवारींसह दोन जणांना अटक करण्यात आलीये... तलवारींसह एक लाख तीन हजारांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आलाय... शिरपूर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली.. दुचाकीवरून जाणाऱ्या दोन तरुणांची पोलिसांनी झाडाझडती घेतली... त्यावेळी एक तलवार पोलिसांना आढळून आली... अधिक चौकशीनंतर आरोपींनी पोलिसांना आणखी तलवारी असल्याची कबुली दिली... त्यानंतर पोलिसांनी आणखी १० तलवारी जप्त केल्या..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई

















