एक्स्प्लोर
EXCLUSIVE On ABP | धनंजय मुंडे यांनी खोटी आश्वसनं देऊन माझा वापर केला, तक्रारदार महिलेचे गंभीर आरोप
मुंबई : धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या तक्रारदार महिलेने एबीपी माझाशी एक्स्क्लुझिव्ह बातचित केली आहे. या महिलेने पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांनी 2006 पासून मधली काही वर्ष सोडली तर माझा वापर केला आहे. या दरम्यान त्यांनी माझ्यावर जबरदस्ती केली. माझ्या परिस्थितीचा त्यांनी गैरफायदा घेतला आहे, असा गंभीर आरोप संबंधित महिलेने केला आहे.
राजकारण
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा




















