एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uttarakhand | उत्तराखंड जलप्रलयातील मृतांचा आकडा 36 वर, उत्तराखंडमधून 'माझा'चा ग्राऊंड रिपोर्ट
Uttarakhand: उत्तराखंडमधील जोशीमठ जवळ हिमकडा कोसळल्याने मोठं नुकसान झालं आहे. आतापर्यंत 36 लोकांचे शव हाती लागले असून अजून 170 जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. तपोवन बोगद्यात 35 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून त्यांच्या बचावासाठी आता एक ऑपरेशन सुरुवात करण्यात आलं आहे. तपोवनातील हा बोगदा आतापर्यंत 130 मीटरपर्यंत साफ करण्यात आला आहे. जवळपास 180 मीटर अंतरानंतर या बोगद्याला एक वळण आहे. या ठिकाणी लोक अडकल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. कारण या ठिकाणी वळण असल्याने पुढे चिखल गेला नसेल असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. तपोवणातील हा बोगदा जवळपास साडे तीन किलोमीटर अंतराचा आहे. या बोगद्यात अडकलेल्या 35 लोकांच्या बचावासाठी रात्र दिवस ऑपरेशन सुरु आहे.
महाराष्ट्र
Zero Hour Vidhan Sabha Result | माहिममध्ये अमित ठाकरे की सदा सरवणकर कोण बाजी मारणार?
Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?
Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?
Zero Hour Maha Exit Poll : ठाकरे की शिंदे, जनतेचा कौल कुणाला? कोण बाजी मारणार?
Zero Hour Maha Exit Poll Charcha : मुख्यमंत्री कोण? झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement