एक्स्प्लोर
Kangana VS Urmila | कंगनानं उर्मिलाची माफी मागावी, महाराष्ट्राच्या मायभगिनींचा अवमान सहन करणार नाही! - सचिन सावंत
आधी मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत, मग बॉलिवूड आणि ड्रग्ज कनेक्शन आणि आता खासदार जया बच्चन यांच्यावर केलेल्या टिप्पणीवरुन अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी कंगना रनौतवर निशाणा साधला. त्यानंतर आता संतापलेल्या कंगनाने उर्मिला मातोंडकर यांना चक्क 'सॉफ्ट पॉर्न स्टार' म्हटलं. टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने हे वक्तव्य केलं. यावर "संयमही प्रतिशोध को काबू करने का उपाय होता है," असं म्हणत उर्मिला मातोंडकर यांनी अतिशय संयमी प्रतिक्रिया दिली.
पुणे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















