एक्स्प्लोर

Congress Protest against Fuel Rates | अधिवेशनापूर्वी इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचं 'सायकल आंदोलन'

मुंबई : विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra assembly Budget Session 2021 Live) आजपासून सुरु होत आहे. या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकार समोर अडचणींचा डोंगर दिसून येत आहे. कारण सत्ताधारी मंत्र्यांवर लागलेल्या आरोपांवरुन विरोधक सरकारला धारेवर धरणार असल्याचं चित्र आहे. विरोधकांकडे या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचे अनेक मुद्दे आहेत. शिवसेनेचे काल मंत्रीपदाचा राजीनामा दिलेले संजय राठोड, मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप, वीज बिल, कोरोना रुग्णांची वाढती संख्या अशा अनेक मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला अडचणीत आणू शकतात. सरकारला कामकाज करायचं नाही म्हणून कमी काळ अधिवेशन घेणार असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.

बातम्या व्हिडीओ

Zero Hour Full Episode : हनी ट्रॅप, नैतिकतेची गॅप, राजकारणी, अधिकारी घसरतात कसे?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

VIDEO : वाळू तस्करांना पकडण्यासाठी तहसीलदारांनी नदीत उडी मारली, पोहत जाऊन पाठलाग

सलग पाचव्या दिवशी बिहार व्होटर व्हेरिफिकेशनवरून इंडिया आघाडीचा एल्गार; संसदेच्या प्रांगणात यादीची चिरफाड करत केराची टोपली दाखवली

बॉलिवूडच्या सैयारासाठी मराठी सिनेमाचे स्क्रीन काढले; मनसे नेत्याच्या चित्रटाविरुद्ध षडयंत्र, थेट इशारा

Anjali Damania on Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळताच अंजली दमानिया कडाडल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मोठी मागणी करत म्हणाल्या...
धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळताच अंजली दमानिया कडाडल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मोठी मागणी करत म्हणाल्या...
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

One Plus Nord CE 5 : स्मार्ट लूक, दमदार बॅटरी, किंमत किती? वनप्लस Nord CE 5 ची A टू Z माहिती
All-Indian Final | महिला विश्वचषकाची अंतिम लढत दोन भारतीय खेळाडूंमध्ये
Ketaki Chitale Controversy | केतकी चितळेच्या वक्तव्यांनी मराठी भाषाप्रेमी संतप्त, Saamana ही चर्चेत
RSS Muslim Dialogue | मोहन भागवत-Muslim विचारवंत भेट, अनेक मुद्द्यांवर चर्चा
BAMU Admissions Stopped | BAMU चा धाडसी निर्णय, 113 Colleges चे PG प्रवेश थांबवले!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
VIDEO : वाळू तस्करांना पकडण्यासाठी तहसीलदारांनी नदीत उडी मारली, पोहत जाऊन पाठलाग
VIDEO : वाळू तस्करांना पकडण्यासाठी तहसीलदारांनी नदीत उडी मारली, पोहत जाऊन पाठलाग
सलग पाचव्या दिवशी बिहार व्होटर व्हेरिफिकेशनवरून इंडिया आघाडीचा एल्गार; संसदेच्या प्रांगणात यादीची चिरफाड करत केराची टोपली दाखवली
सलग पाचव्या दिवशी बिहार व्होटर व्हेरिफिकेशनवरून इंडिया आघाडीचा एल्गार; संसदेच्या प्रांगणात यादीची चिरफाड करत केराची टोपली दाखवली
बॉलिवूडच्या सैयारासाठी मराठी सिनेमाचे स्क्रीन काढले; मनसे नेत्याच्या चित्रटाविरुद्ध षडयंत्र, थेट इशारा
बॉलिवूडच्या सैयारासाठी मराठी सिनेमाचे स्क्रीन काढले; मनसे नेत्याच्या चित्रटाविरुद्ध षडयंत्र, थेट इशारा
Anjali Damania on Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळताच अंजली दमानिया कडाडल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मोठी मागणी करत म्हणाल्या...
धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळताच अंजली दमानिया कडाडल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मोठी मागणी करत म्हणाल्या...
सगळेच उपकंत्राट देऊन लुटमार करत आहेत, खात्यात काय चाललंय याचा अभ्यास करा; सदाभाऊंकडून गुलाबराव पाटलांच्या राजीनाम्याची मागणी

Mumbai Rains Update: मुंबईकरांनो सावधान! समुद्राला येणार मोठी भरती; मरीन ड्राईव्ह परिसर खाली करण्याच्या पोलिसांच्या सूचना, पालिका प्रशासन अलर्ट मोडवर
मुंबईकरांनो सावधान! समुद्राला येणार मोठी भरती; मरीन ड्राईव्ह परिसर खाली करण्याच्या पोलिसांच्या सूचना, पालिका प्रशासन अलर्ट मोडवर
Rahul Narwekar: सुधीरभाऊंची अध्यक्षपदासाठी चर्चा, राहुल नार्वेकर मंत्री होण्याची चिन्हं, विधानसभा अध्यक्ष नेमकं काय म्हणाले?
सुधीरभाऊंची अध्यक्षपदासाठी चर्चा, राहुल नार्वेकर मंत्री होण्याची चिन्हं, विधानसभा अध्यक्ष नेमकं काय म्हणाले?
पुण्यातील कंत्राटदाराला झारखंडमधील दारू घोटाळ्याप्रकरणी अटक, जितेंद्र आव्हाड म्हणाले, त्याच्याकडेच 108 नंबरच्या अॅम्बुलन्सचे कंत्राट; राऊतांनी श्रीकांत शिंदे कनेक्शन जोडलं

Embed widget