एक्स्प्लोर
Comedian Bharati Singh Arrested | ड्रग्जप्रकरणी कॉमेडियन भारती सिंगला अटक, एनसीबीकडून चौकशी सुरू
मुंबई : कॉमेडियन भारती सिंगला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केली आहे. त्याचवेळी तिचा नवरा हर्ष याच्याकडेही चौकशी केली जात आहे. यापूर्वी एनसीबीने भारतीसिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या घरावर छापा टाकला होता. छाप्यात एनसीबीला संशयास्पद पदार्थ (गांजा) सापडला. दुपारी तीन वाजेपासून सुरु असलेल्या चौकशीनंतर भारतीला अटक करण्यात आली आहे.
राजकारण
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Manoj Jarange On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंवर 500 कोटी घेतल्याचा आरोप, जरांगे पाटील पुरावा देणार
3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
आणखी पाहा



















