एक्स्प्लोर
CM Thackeray Vidarbha Tour | मुख्यमंत्र्यांकडून भंडाऱ्यातील गोसीखुर्द प्रकल्पाची पाहणी, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद
चंद्रपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात घोडाझरी कालवा पाहणी करून निघालेल्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपला ताफा थांबवत शेतकरी-प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे गाडी थांबवून खाली उतरले आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. 15 वर्ष झाली तरी शेतीला पाणी मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. 31हजार कोटी रुपये खर्चून शेती तहानलेली असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. ठाकरे यांनी गाडीतून खाली उतरून निवेदन स्वीकारत योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले. अचानक ताफा थांबवून शेतकऱ्यांनी गाऱ्हाणे मांडल्याने पोलीस आणि प्रशासनाची कार्यक्रमस्थळी प्रचंड तारांबळ उडाली.
महाराष्ट्र
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
भविष्य
राजकारण
महाराष्ट्र




















