एक्स्प्लोर
Pune : तंबाखुयुक्त सिगारेट सोडवणारी 'Cigarettes', आयुवर्दिक सिगारेटची चर्चा : ABP Majha
धूम्रपानाचे अनेक दुष्परिणाम आपल्याला ठाऊक आहेत, त्यामुळे धूम्रपान करण्याचा सल्ला कोणी देत नाही मात्र आरोग्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या धुमपानाचा सल्ला तुम्हाला कोणी दिला तर? आश्चर्य वाटलं ना? आता पुण्यामध्ये तयार झालेल्या आयुर्वेदिक सिगारेटला पेटंट मिळवण्यात यश आलंय. तंबाखूजन्य पदार्थाच्या व्यसनापासून दूर राहण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी ही सिगारेट आहे
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
करमणूक
करमणूक



















