एक्स्प्लोर
मुख्यमंत्री-छत्रपती संभाजीराजेंची भेट, मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याची संभाजीराजेंची माहिती
मराठा समाजाला EWS प्रवर्गातून तात्पुरत्या स्वरूपात आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकारची हालचाल सुरू होती. याला मराठा समाजाचा विरोध होता. त्यामुळे हे आरक्षण आम्हाला नको या मागणीसह आज छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेतली. भेटीत संभाजीराजेंची मागणी ऐकून घेतल्या नंतर आपण लवकरच यावर स्थगिती आणू अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती संभाजी राजेंनी दिली.
ठाणे
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!
Sanjay Raut Mumbai : 500 कोटी गेले कुठे? संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय ?
आणखी पाहा




















